तलाठी भरती २०२३ मेगा भरती ४१२२ जागा– महाराष्ट्र राज्यातील तलाठी संवर्गातील गट क ची पदे भरण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत . ज्यामध्ये शासनाने ४१२२ पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे , ज्यामध्ये १०१२ तलाठी हि जुनी मान्यता असलेली पदे आहेत . त्यांतर पुन्हा नवीन सजा नुसार अजून तलाठी पदांची वाढ जाली आहे ज्यामध्ये ३११० पदांचा समावेश आहे. आशी एकूण ४१२२ तलाठी पदांची भरती करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. सरकारने सर्व तलाठी पदांची बिंदू नामवली प्रमाणित करून आरक्षण व समांतर आरक्षण निहाय तलाठी पदांचा तपशील १५ दिवसाच्या आत कोणत्याही परिस्थिती मध्ये सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Talathi Recruitment 2023 Mega Recruitment 4122 Posts- Orders have been issued to fill Group C posts in Talathi Cadre in Maharashtra State. Out of which the government has sanctioned 4122 posts, out of which 1012 are old sanctioned posts. After that again as per the new sanction there has been further increase in Talathi posts which includes 3110 posts. The government has approved the recruitment of a total of 4122 Talathi posts. The government has ordered to certify all the Talathi posts by point nomenclature and submit the details of Talathi posts in terms of reservation and parallel reservation within 15 days in any case.
महाराष्ट्र तलाठी भरती २०२२ जिल्ह्यानुसार रिक्त जागा
एकूण भरावयाची पदांची माहिती प्रसिद्ध झाली आहे त्याची माहिती पुढे आहे विभागानुसार व जिल्ह्यनुसार तलाठी भरती रिक्त पदे-
जिल्हा | एकूण भरवायची पदे |
---|---|
नाशिक तलाठी भरती | २५२ |
धुळे तलाठी भरती | २३३ |
नंदुरबार तलाठी भरती | ४० |
जळगाव तलाठी भरती | १९८ |
अहमदनगर तलाठी भरती | ३१२ |
औरंगाबाद तलाठी भरती | १५७ |
जालना तलाठी भरती | ९५ |
परभणी तलाठी भरती | ८४ |
हिंगोली तलाठी भरती | ६८ |
नांदेड तलाठी भरती | 119 |
Latur तलाठी भरती | ५० |
बीड तलाठी भरती | १६४ |
उस्मानाबाद तलाठी भरती | ११० |
मुंबई शहर तलाठी भरती | १९ |
मुंबई उपनगर तलाठी भरती | ३९ |
ठाणे तलाठी भरती | ८३ |
पालघर तलाठी भरती | १५७ |
रायगड तलाठी भरती | १७२ |
रत्नागिरी तलाठी भरती | १४२ |
सिंधुदुर्ग तलाठी भरती | 119 |
नागपूर तलाठी भरती | १२५ |
वर्धा तलाठी भरती | ६३ |
भंडारा तलाठी भरती | ४७ |
गोंदिया तलाठी भरती | ६० |
चंद्रपूर तलाठी भरती | १५१ |
गडचिरोली तलाठी भरती | १३४ |
अमरावती तलाठी भरती | ४६ |
अकोला तलाठी भरती | १९ |
यवतमाळ तलाठी भरती | ७७ |
वाशीम तलाठी भरती | १० |
बुलडाणा तलाठी भरती | ३१ |
पुणे तलाठी भरती | ३३९ |
सातारा तलाठी भरती | ७७ |
सांगली तलाठी भरती | ९० |
सोलापूर तलाठी भरती | १७४ |
कोल्हापूर तलाठी भरती | ६६ |
राज्यातील एकूण तलाठी पदांच्या जागा | 4122 |
तलाठी भरती २०२३ अभ्यासक्रम talathi bharti syllabus
महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ साठी तयारी करण्यासाठी सविस्तर अभ्यासक्रम पाहणे गरजेचे आहे त्यासाठी खालील लिंक वरून तलाठी भरती साठी अभ्यासक्रम पाहू शकता. अभ्यासक्रम येथे पहा
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022 Download PDF, महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम– महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2022 तलाठी भारती 2022 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना तलाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2022 बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. हे तुम्हाला तलाठी भारती परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यास मदत करेल. महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम तुमच्या तयारीला दिशा देतो . या लेखात, तुम्हाला महाराष्ट्र तलाठी परीक्षा पॅटर्न 2022 आणि महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2022 बद्दल तपशीलवार विषय सूचीसह तपशीलवार माहिती मिळेल.
this article provides you detailed Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022. That will help you to boost your preparation of Talathi Bharti Exam 2022.
महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2022 | |
श्रेणी | परीक्षेचा अभ्यासक्रम |
पोस्ट | तलाठी |
नाव | महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2022 |
परीक्षा | तलाठी भारती 2022 |
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022
Maharashtra Talathi Syllabus 2022: A Talathi is a Group C officer working as a village head in the revenue department of Maharashtra. Talatha is also called Patwari in some parts of Maharashtra. Students who are preparing for competitive exam in Maharashtra are eagerly waiting for Talathi Recruitment. Talathi Bharti 2022 will be announced soon. Notification for about 1000 + vacancies will be released. While preparing for Talathi recruitment you must know Talathi Syllabus. Only then can we give proper direction to our studies. Today in this article we are going to see Talathi Syllabus and Exam Pattern. In this Maharashtra Talathi Syllabus, in this article you are given all the topics subject wise.
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022 महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम
Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022: Talathi (Patwari) is an employee of Maharashtra Land Revenue System. Several types of registers have been prescribed under the Maharashtra Land Revenue Act to keep land records up-to-date. A village-level register book is maintained by the Talathi, who works in the village, in village samples numbered 1 to 21 in total. Talathi records all land transactions in the village. Today in this article we are going to see Talathi Syllabus and exam format.
Maharashtra Talathi Exam syllabus
तलाठी हे वर्ग 3 गट क चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश आहे. मराठी, इंग्रजी व्याकरण , सामान्य ज्ञान, अंकगणित व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2022 (Talathi Exam Pattern) खालील प्रमाणे आहे.
- नकारात्मक गुण नाहीत
- वेळ २ तास
- एकूण गुण- २००
- प्रश्नसंख्या -१००
अनु.क्र | विषय | प्रश्नसंख्या | गुण | दर्जा |
१ | मराठी | २५ | ५० | बारावी |
२ | इंग्रजी | २५ | ५० | पदवी |
३ | अंकगणित बुद्धिमत्ता | २५ | ५० | पदवी |
४ | सामान्य ज्ञान | २५ | ५० | पदवी |
Maharashtra Talathi Syllabus 2022 महाराष्ट्र तलाठी भरती सविस्तर अभ्यासक्रम
महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.
सविस्तर अभ्यासक्रम –
- अंकगणित
गणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे ,सरासरी ,चलन, मापनाची परिणामी, घड्याळ.
२. बुद्धिमत्ता
अंकमालिका ,अक्षर मालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, सम संबध अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरुन निष्कर्ष काढणे,वेन आकृती.
………….
२-मराठी
मराठी मध्ये दोन घटक आहेत
१-व्याकरण २- शब्दसंग्रह
समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ,काळ व काळाचे प्रकार ,शब्दांचे प्रकार ज्याच्या मध्ये नाम सर्वनाम क्रिया विशेषण ,क्रियापद ,विशेषण ,विभक्ती संधी व संधीचे प्रकार, म्हणी ,वाक्यप्रचारांचा अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द.
——————–
३- इंग्रजी
vocabulary, synonyms and antonyms, proverbs, tense and kinds of tense, question tag, use proper form of verb, spot the error, spelling , passage, sentence structure , one word substations , phrases.
————————–
४- सामान्य ज्ञान
महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास ,पंचायतराज व राज्यघटना ,भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य ,भारताच्या शेजारील देशांची माहिती, चालू घडामोडी— सामाजिक ,राजकीय ,आर्थिक ,क्रीडा ,मनोरंजन इत्यादी साधनांच्या आधारे अभ्यास करावा.
Detailed Syllabus of syllabus–
Arithmetic
1.Maths– Addition, Subtraction, Multiplication, Division, Examples related to Time-Work-Speed, Average, Currency, Result of Measurement, Clock.
2.Intelligence
Numerical series, letter series, identifying different words and numbers, matching numbers, letters, diagrams, drawing conclusions from sentences, Venn diagram.
2-Marathi
Marathi has two components
1- Grammar 2- Vocabulary
Synonyms Antonyms, tenses and types of tenses, types of words in which nouns pronouns verbs adjectives, verbs, adjectives, infinitives chance and chance types, sayings, phrases meaning and usage, a word about word groups.
3- English
vocabulary, synonyms and antonyms, proverbs, tense and kinds of tense, question tag, use proper form of verb, spot the error, spelling, passage, sentence structure, one word substitutions, phrases.
4- General knowledge
History of Maharashtra and India, Panchayat Raj and constitution, Indian culture, physics, chemistry, biology, work of social reformers in Maharashtra, information about India’s neighboring countries, current affairs – social, political, economic, sports, entertainment etc. should be studied on the basis of tools.
FAQs: महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2022
Q1. महाराष्ट्र तलाठी भारती परीक्षा 2022 साठी किती टप्पे आहेत?
उत्तर: महाराष्ट्र तलाठी भारती परीक्षा २०२२ मध्ये एक परीक्षा असते ज्यानंतर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
Q2. तलाठी भरती परीक्षेत किती प्रश्न विचारले जातात?
उत्तर: तलाठी भरती परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचण्यांवरील 100 प्रश्न असतात.
Q3. तलाठी भरती परीक्षेत नकारात्मक गुण असतात का?
उत्तर: नाही
Q4. मी महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2022 कुठे पाहू शकतो?
उत्तर: या लेखात तुम्ही महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम 2022 तपशीलवार पाहू शकता.