नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग भर्ती २०२२

Navi Mumbai Municipal Corporation bharti 2022 health

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रुग्णालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने सहा महिन्याचा कालावधी करिता खालील पदे भरली जात आहेत त्यामध्ये  क्ष  किरण तज्ञ तंत्रज्ञ रेडिओलॉजिस्ट एक्स-रे टेक्निशियन या पदांची भरती होत आहे त्याची माहिती खालील प्रमाणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख-

4-4-2022 सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत

अर्ज प्रक्रिया –

समक्ष येऊन अर्ज सादर करावेत

शैक्षणिक पात्रता

१- क्ष  किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट)-

मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमडी क्ष  किरण शास्त्रात पदवी तथापि पदवीत्तर पदवी धारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद इतर पदवीधारकका मधून भरण्यात येतील, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

२- क्ष किरण तज्ञ तंत्रज्ञ (एक्स-रे टेक्निशियन)

अ-मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयांसह विज्ञान शाखेची पदवी मान्यताप्राप्त संस्थेतून विद्यापीठातून रेडिओग्राफी पद्विका डिप्लोमा इन रेडिओग्राफी उत्तीर्ण, शासकीय-निमशासकीय

ब-स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील क्ष-किरण तंत्रज्ञ किमान विषयक कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक

सविस्तर जाहिरात १

अधिकृत वेबसाइट 

अर्ज नमूना 

3. Application Format for Radiologist

4. Application Format for X-Ray Technician

error: Content is protected !!