पशु संवर्धन विभाग सरळ सेवा भरती साठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे , ज्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक , वरिष्ठ लिपिक , प्रयोग शाळा तंत्रज्ञ , तांत्रिक पदे यांची एकूण ४०० पेक्षा जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सर्व पदे कायमस्वरूपी सरकारी भरली जात आहेत सर्व माहिती पुढे दिलि आहे.
पशुसंवर्धन भरती महाराष्ट्र माहिती
पशुधन पर्यवेक्षक –
- वेतन – २५५०० ते ८११००
- एकूण पदे – ३७६
- पशुधन पर्यवेक्षक पदांची आरक्षण नुसार जागा
वरिष्ठ लिपिक
- वेतन – २५५०० ते ८११००
- एकूण पदे – ४४
- आरक्षणनुसार पदे –
उच्चश्रेणी लघु लेखक
- वेतन – ४१८०० ते १३२३००
- एकूण पदे – २
- आरक्षणानुसार पदे
लघुलेखक निम्नश्रेणी
- वेतन – ३८६०० ते १२२८००
- एकूण पदे – १३
प्रयोग शाळा तंत्रज्ञ
- वेतन – ३५४०० ते ११२४००
- एकूण पदे – ४
तारतंत्री
- वेतन – १९९०० ते ६३२००
- आरक्षण नुसार पदे
यांत्रिकी
- वेतन – १९९०० ते ६३२००
- एकूण पदे – २
- आरक्षण नुसार पदे
बाष्पक परिचर
- वेतन – १९९०० ते ६३२००
- एकूण जागा – २
- आरक्षणानुसार जागा
शैक्षणिक पात्रता – पशुसंवर्धन विभाग भरती
- पशुधन पर्यवेक्षक –पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम किंवा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशु संवर्धन पदविका किंवा पशुधन व्यवस्थापन व दुग्धउत्पन्न पदविका किंवा बी व्ही एस सी किंवा बी व्ही एस सी अंड अनिमल husbandry पदवी
- वरिष्ठ लिपिक – पदवी
- लघुलेखक उच्चश्रेणी – १० वी पास व लघुलेखन वेग १२० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन वेग ४० शब्द प्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखन वेग ३० शब्द प्रती मिनिट
- निम्नश्रेणी लघुलेखक – १० वी पास व लघुलेखन वेग १०० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन वेग ४० शब्द प्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखन वेग ३० शब्द प्रती मिनिट
- प्रयोग शाळा तंत्रज्ञ – रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवीधारक आणि महाराष्ट्र राज्यातील संविधानिक विद्यापीठाद्वारे हाफकाइन बायो फार्मास्टकुल यांच्याद्वारे डिप्लोमा धारक असावा
- तारतंत्री – तारतंत्री ट्रेड व विद्युत उपकरण देखभाल व दुरुस्तीचा १ वर्षाचा अनुभव
- यांत्रिकी – १० वी पास व डीजेल माकेनिक ट्रेड प्रमाणपत्र व यांत्रिकी पदावर २ वर्ष यंत्र देखभाल व दुरुस्ती
- बाष्पक परिचर – १० वी पास व बाष्पके व धुराचा उपद्रव संस्थेचे प्रमाणपत्र
निवड प्रक्रिया व पशुसंवर्धन विभाग भरती अभ्यासक्रम
- मराठी मधून परीक्षा होईल online प्रकारे
- एका प्रश्ना साठी २ गुण असतील
पदाचे नाव | लेखी परीक्षा एकूण गुण | मराठी | इंग्रजी | सामान्य ज्ञान | बौद्धिक चाचणी | इतर विषय | |
लिपिक वर्गीय पदे | वरिष्ठ लिपिक , उच्च श्रेणी निम्न श्रेणी लखूलेखक | २०० | ५० | ५० | ५० | ५० | – |
तांत्रिक पदे | पशु धन पर्यवेक्षक , प्रयोग शाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी , तारतंत्री , बाष्पक परिचर | २०० | ३० | ३० | ३० | ३० | 80 संबधित पदाचे तांत्रिक विषयासाठी गुण |
परीक्षा शुल्क पशुसंवर्धन भरती
- आमागास -१००० /-
- मागासवर्गीय – ९००/-
पशुसंवर्धन विभाग भरती अर्ज करण्याची प्रक्रिया –
- online अर्ज मागवले जात आहेत
- अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ https://ibpsonline.ibps.in/cahmay23
- अर्ज करण्यासाठी दिनांक – २७ मे २०२३ ते ११ जून २०२३ पर्यंत
पशुसंवर्धन विभाग भरती २०२३ परीक्षा केंद्र
महाराष्ट्र मधील एकूण २७ केंद्रावर पशु संवर्धन विभाग साठी परीक्षा घेतली जाईल त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत website | AHD Maharashtra |
स्वीस्तर जाहिरात | पशुसंवर्धन विभाग जाहिरात pdf |
online अर्ज करा | AHD apply Online (Start on 27th may 2023) |