You are currently viewing पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक ३७६ पदांची जाहिरात: AHD Maharashtra
पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक ३७६ पदांची जाहिरात: AHD Maharashtra

पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक ३७६ पदांची जाहिरात: AHD Maharashtra

  • Post category:Home

महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग मार्फत पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी एकूण ४४६ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र मधील पशुसंवर्धन विभाग मध्ये हि सरळ सेवेने भरती केली जात आहे. सविस्तर जाहिरात लवकरच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ AHD Maharashtra वर लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. सध्या वर्तमानपत्र मध्ये शोर्ट जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दिनांक २७ मे २०२३ रोजी सकाळी पासून पशुसंवर्धन online अर्ज सुरु होतील. अर्ज फी खुल्या प्रवर्गासाठी १००० रु व राखीव प्रवर्गासाठी ९०० रु असेल. online अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जून २०२३ असेल. अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप या बदल सर्व माहिती सविस्तर जाहिरात मध्ये प्रसिद्ध होईल त्याची माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

Apply Online Click Here!!

विभाग – पशुसंवर्धन विभाग भरती २०२३

पदाचे नाव – पशुधन पर्यवेक्षक

एकूण जागा – ३७६

पात्रता- येथे पहा

अर्ज करण्याची शेवट तारीख – ११ जून २०२३

सविस्तर जाहिरात पहा !