ब्रिगेड ऑफ गार्डस
ब्रिगेड ऑफ गार्डस हे भारतीय सेनेतील एक सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला.
Kamptee
हे गांव नागपूर-मनसर-वाराणसी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ७ वर आहे व नागपूर या शहरापासुन सुमारे १७ कि.मि. अंतरावर आहे.तसेच नागपूर – कोलकाता(पुर्वीचे -कलकत्ता)रेल्वे मार्गावरील नागपूरपासुनचे तिसरे स्थानक आहे.येथे विडी कामगार(बिड्या वळणारे कामगार) बरेच आहेत.पुर्वी, या गावाजवळच, ईग्रजांच्या राजवटीत त्यांची छावणी(cantonment)होती.
कुक – ४ जागा
वाशेर्मन – १ जागा
सफाई वाला – ३ जागा
पात्रता
१० वि पास
पगार
१९०००-६३०००
वय
१८ ते २५ वर्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता
Brigade of the Guards Regimental Centre, Kamptee ४४१००१ महाराष्ट्र