Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 ahd.maharashtra.gov.in
Pashusavardhan Vibhag Mega Bharti 2023: AHD Maharashtra Recruitment 2023
Maharashtra Pashusavardhan Vibhag मध्ये विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यापैकी वरिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज २७ मे २०२३ पासून online सुरुवात होणार आहे. पशुसंवर्धन विभाग मधील वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण ४४ जागा प्रसिद्ध झाल्या आहेत. सविस्तर जाहिरात व अर्ज लवकरच उपलब्ध होईल आज वर्तमान पत्र मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पशुसंवर्धन विभाग वरिष्ठ लिपिक या पदासाठी सर्व माहिती लवकरच अधिकृत website AHD Maharashtra येथे प्रसिद्ध होईल.
पशुसंवर्धन विभाग अर्ज व जाहिरात – येथे पहा
Pashusavardhan Vibhag apply online – click here
पशुसंवर्धन विभाग भरती २०२३
पदाचे नाव: पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणीचे लघुलेखक, निम्न श्रेणीचे लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इलेक्ट्रीशियन, यांत्रिकी, बाष्पक परिचर.
पशुसंवर्धन वरिष्ठ लिपिक – ४४ जागा