नाशिक येथील देवळाली या ठिकाणी तोफखाना केंद्र आहे तेथे गट पदांच्या रिक्त जागांसाठी ज्याच्यामध्ये लिपिक शिपाई कामगार माळी व मेकॅनिक अशा विविध पदांची भरती होत आहे त्याची माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे (तोफखाना केंद्रात गट ‘क’ पदांची भरती 2022)(Artillery Center Nashik Recruitment)
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता:
निम्न श्रेणी लिपिक (LDC)
लिपिक –(1) 12वी उत्तीर्ण (2) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि.(wpm) किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.(wpm)
मॉडेल मेकर
10 वी उत्तीर्ण पाहिजे मॉडेल मेकर साठी
कारपेंटर
(i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)
कुक
(i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
रेंज लास्कर
10वी उत्तीर्ण
फायरमन
(i) 10वी उत्तीर्ण (ii) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.
आर्टी लास्कर
10 वी उत्तीर्ण.
बार्बर
10 वी उत्तीर्ण.
वॉशरमन
10 वी उत्तीर्ण वाशर मेन साठी
MTS (गार्डनर & हेड गार्डनर)
10 वी उत्तीर्ण माळी साठी
MTS (वॉचमन)
10 वी उत्तीर्ण वॉचमैन साठी
MTS (मेसेंजर)
10 वी उत्तीर्ण.
MTS (सफाईवाला)
10 वी उत्तीर्ण
सायस (Syce)
10 वी उत्तीर्ण
MTS लास्कर
10 वी उत्तीर्ण
इक्विपमेंट रिपेयर
(i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
MTS
10 पास असणे गरजेचे
एकूण पद संख्या -107
वयाची अट: 21 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नाशिक (महाराष्ट्र)
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN- 422102
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2022