महाराष्ट्र पोलीस भरती शैक्षणिक पात्रता
पोलीस भरती २०२२ शैक्षणक पात्रता maharashtra police bharti education qualification- शैक्षणिक अहर्ता पोलीस शिपाई , पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई srpf police या सर्व पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे. police bharti education / maharashtra police bharti education qualification / police recruitment education qualification / eligibility for police bharti / police bharti education criteria / eligibility criteria for police bharti 2022 maharashtra for police constable as well as police constable driver and srpf police constble education information given in this blog. for other police bharti 2022 district wise pdf files click here.
शैक्षणिक पात्रता – पोलीस भरती २०२२
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ मध्ये पोलीस शिपाई , पोलीस शिंपी चालक आणि राज्य राखीव बल मधील srpf पोलीस शिपाई या पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
१-पोलीस भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवार हा १२ वी उत्तीर्ण असावा.