You are currently viewing बृहन्मुंबई महानगरपालिका नियोजन विभाग भरती
मुंबई महाराष्ट्र भरती पद-समुदाय संघटक नोकरी- मुंबई महानगरपलिका

बृहन्मुंबई महानगरपालिका नियोजन विभाग भरती

  • Post category:Home

बृहन्मुंबई महानगरपालिका नियोजन विभाग भरती- समुदाय संघटक या पदाची कंत्राटी भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेतील जेंडर बजेटच्या महिला व बाल कल्याण योजनांच्या अंमलबजावणीसाठी ११ महिन्यांच्या कालावधीकरिता कंत्राटी तत्त्वावर ( ठोक मानधनावर ) ‘ समुदाय संघटक ‘ पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत . महानगरपालिका मधील इतर सर्व नोकरी अपडेट येथे पहा .

realme Narzo 50 Pro 5G च्या फोन वर मोठी सूट सुरु आहे. २५९९९ च्या मूळ किंमतीवर – ४००० रुपये सुट Amazon Monsoon Offer अंतर्गत हि सुट आहे.

अर्ज स्वीकारण्याचा पत्ताः

सहाय्यक आयुक्त ( नियोजन ) यांचे कार्यालय , ५ वा मजला , जनता क्लॉथ मार्केट इमारत , हॉकर्स प्लाझा , सेनापती बापट मार्ग , दादर ( प ) , मुंबई- ४०००२८ .

सादर करण्याची प्रक्रिया

प्रत्यक्ष किंवा टपालाने

अंतिम तारीख

२८/०६/२०२२

बृहन्मुंबई महानगरपालिका नियोजन विभाग भरती तपशील

मानधन– २०,०००/- प्रतिमाह

वय-खुल्या प्रवर्गाकरिता १८ ते ३८ वर्ष मागास प्रवर्गाकरिता १८ ते ४३ वर्ष

पदाचे नाव – समुदाय संघटक

शैक्षणिक अर्हताः कोणत्याही शाखेतील पदवी तथापी , समाजशास्त्र विषयातील पदवी ( BA.Sociology ) अथवा समाजकार्य विषयातील पदवी ( BSW ) असल्यास प्राधान्य देण्यात येईल . २. सामाजिक क्षेत्रामध्ये स्वयंसेवी संस्थेमध्ये किमान २ वर्ष काम केल्याचा अनुभव

सविस्तर तपशीला

सविस्तर तपशीलासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरातीचे कृपया अवलोकन करावे .

महत्वाच्या लिंक

सविस्तर जाहिरात येथे पहा
महानगरपालिका website येथे क्लीक करा