महाराष्ट्र मधील मेगा भर्तीचे संकेत

nhm

Student friends, since the issue of Maratha reservation in Maharashtra has been resolved, this place has a simple service mega recruitment in Maharashtra. It will have police recruitment, health department recruitment or updates on all the recruitment places in the district. Hall tickets can also be found for those who have filled the 2019 form. Also important news of ZP recruitment. Friends, there was a hint of ZDP recruitment in it. The state government has directed the state government to expedite the recruitment of health department as well as district and police recruits as soon as possible. The vacancies in government hospitals will be filled up. The Gabad bench has slammed the state government and it is important to note that Rajesh Tope has already given orders to fill 16,000 posts in the health department. It is important to note that all the recruitment will be done through a direct service company agency in one to two months. If you need to study, it will be important to continue studying. For this recruitment, my friends will come to your website every day. Here you will be given all the recruitment updates as well as subscribe to your YouTube channel. Thank you for the latest information.

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र मधील मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील सरल सेवा मेगाभरती आहे त्याच्यामध्ये पोलीस भरती असेल आरोग्य विभागाची भरती असेल किंवा जिल्हा भरती असलेल्या सर्व भरतीच्या ठिकाणी अपडेट्स आलेले आहे त्याच्यामध्ये ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत पोलीस भरती किंवा आरोग्य विभागाची शहरात निघू शकते त्याच बरोबर पोलीस भरतीची हॉल तिकीट देखील आपल्याला 2019 फॉर्म भरलेल्या तेदेखील भेटू शकतात त्याचबरोबर झेडपीची भरतीची महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये झेडपीची भरतीचे रखडली होती त्यामध्ये झेडपीच्या संकेत दिलेला आहे ते म्हणजे यात आणखी मराठा आरक्षणाचा प्रश्न होता तो मार्गी लागल्यानंतर झेडपीची भरती होणार होती तीदेखील भरती आता होऊ शकते असे संकेत देण्यात आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी सर्वप्रथम मित्रांनो आरोग्य विभाग त्याचबरोबर जिल्हा आणि पोलीस भरती या तीनही विभागाचे या ठिकाणी भरतीचे लवकरात लवकर करून घेण्याचे आदेश खंडपीठाने राज्य शासनाने दिलेले आहे त्याच्यामध्ये शासकीय रुग्णालयाची आहेत त्याच्या मधील रिक्त पद असणार आहेत च्या आत मध्ये भरून घ्यावेत असा औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला फटकारले आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आरोग्य विभागातील 16 हजार पदे भरण्याचे आदेश आगोदर राजेश टोपे यांनी दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना तर महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी सर्व भरतीची होणार आहे ती सरळ सेवा कंपनी एजन्सी मार्फत घेण्यात येईल एक ते दोन महिन्यांमध्ये भरती होणार आहे त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणे गरजेचे असणारे तर अभ्यास सुरू ठेवणे देखील महत्त्वाचा असणार आहे तर अशा या भरतीसाठी मित्रांनो आपल्या या वेबसाईटवर ती रोज येत जाईन एथे तुम्हाला सर्व भरतीचे अपडेट देण्यात येतात त्याचबरोबर आपला यूट्यूब चैनल देखील सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवीन माहिती धन्यवाद

Health Department Recruitment Police Recruitment Animal Husbandry Department Recruitment Zilla Parishad Recruitment All these advertisements will be published on your website as soon as you get the recruitment order. Subscribe to your website now. Visit here to see the latest unique updates, whether it’s a government job or a private job, as well as a contract job, or the latest updates on all recruitments about the health department. Thank you.

आरोग्य विभाग भरती पोलीस भरती पशुसंवर्धन विभाग भरती जिल्हा परिषद भरती ह्या सर्व भरतीचे आदेश मिळताच आपल्या वेबसाईटवर ती सर्व जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील त्यासाठी आताच्या आपल्या वेबसाइटला सबस्क्राईब करा त्या जोरावर यूट्यूब चैनल ला देखील आपल्या सबस्क्राईब करा जोब गुरू या यूट्यूब चैनल ला त्याचबरोबर या वेबसाईटवर ती रोज भेट देत जा इथे नवीन नवीन अनोकर अपडेट तुम्हाला पाहायला भेटतील सरकारी नोकरी असेल किंवा खाजगी नोकरी असेल त्याच बरोबर कंत्राटी नोकरी असतील किंवा आरोग्य विभागाबद्दल च्या सर्व भरती विषयी ताजी अपडेट तुम्हाला रोज पाहायला भेटणार आहेत धन्यवाद
error: Content is protected !!
Scroll to Top