महावितरण मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे शिकाऊ उमेदवारांसाठी संधी

Recruitment advertisement for various posts has been published in Mahavitran. Opportunities for teaching candidates महावितरण मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे शिकाऊ उमेदवारांसाठी संधी – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये नांदेड साठी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थीसाठी अभियांत्रिकी विद्युत पदवी आणि डिप्लोमा साठी एकूण 28 जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. नांदेड या ठिकाणी नोकरीच्या ठिकाण असणार आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता विद्युत पदवी, पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम अशी आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज तुम्हाला 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत करायचे आहेत. सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरातीची लिंक तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे. तिथून तुम्ही जाहिरात डाऊनलोड करू शकता.

जाहिरात येथे पहाक्लिक करा
अर्ज करायेथे
error: Content is protected !!
Scroll to Top