You are currently viewing मिरा भाईंदर महानगरपालिका  आरोग्य विभाग भरती

मिरा भाईंदर महानगरपालिका आरोग्य विभाग भरती

  • Post category:Home

MBMC Municipal Cooperation Health Care Jobs

आरोग्य विभाग मनपा भर्ती माहिती खालीलप्रमाणे

पदांचा तपशील

जाहिरात क्रमांक १

क्रमांकपदाचे नावपात्रतावय
वरिष्ट औषधउपचार परिचर STSकोणत्याही शाखेचा पदवीधर६० वर्ष
क्षयरोग आरोग्य कार्यकर्त्ताMSW

मुलाखत तारीख व वेळ

०३/०८/२०२१ सकाळी ११ वाजता

ठिकाण

मीराभाईदर महानगरपालिका मुख्य कार्यालय

जाहिरात क्रमांक २

क्रमांकपदाचे नावपात्रता
MBBS वैद्कीय अधिकारीMBBS
वैद्कीय अधिकारी आयुषBAMS
रुग्णालय व्यवस्थापक वैद्कीय पदवीधर
परिचारिकाGNM
औषधनिर्माताD PHARM B PHARM
प्रयोगशाळ तांत्रिकBSC DMLT
प्रयोगशाळ तांत्रिक HSC DMLT
प्रसविकाANM

तारीख व वेळ

दि.०२/०८/२०२१ पर्यन्त recruitmentmbmc@gmail.com वर पाठवने