मुंबई महानगरपालिका भर्ती ;BMC Recruitment

  • Post category:Home

बृहन्मुंबई महानगरपालिका जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत विविध आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ/औसधनिर्माता संवर्गाची पदे भर्ती

Brihanmumbai Mahanagarpalika Advertisement The posts of laboratory technicians in various establishments under the Public Health Department of Brihanmumbai Mahanagarpalika


Mumbai municipal corporation recruitment
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 89 जागा
औसधनिर्माता 96 जागा
एकूण रिक्त जागा- 89 ( अ ) प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची अर्हता खालील प्रमाणे आहे . 1.उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान शाखेतील ( Degree in B.Sc ) पदवी धारण करणारा असावा आणि विद्यापिठाची ( MSBTE ) ची / डी.एम.एल.टी ( D.M.L.T. ) पदविका उत्तीर्ण असावा . ( B.Sc. + D.M.L.T. )
मानधन - प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना रु 18,000 / - प्रति महिना
वयोमर्यादा - उमेदवाराचे वय दि .01.04.2021 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी व 65 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये
निवडीचे निकष : - शैक्षणिक अर्हतेच्या अंतिम वर्षाच्या गुणांच्या टक्केवारीनुसार उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येईल . प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल . उमेदवार दोन किंवा तीन प्रयत्नांत उत्तीर्ण झाला असेल तर अंतिम गुणांमधून 5 गुण , 10 गुण वजा करण्यात येतील . तीन पेक्षा जास्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही . समान गुण धारण करणा - या अर्हता प्राप्त उमेदवारांना जन्मतारखेनुसार वयोजेष्ठतेने प्राधान्य देण्यात येईल . ( सेवानिवृत्त कर्मचा - यास प्राधान्य देण्यात येईल ) व ( पदवीस प्राधान्य देण्यात येईल . ) 
दिनांक 17.05.2021 पासून दि .28.05.2021 पर्यत संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत सादर करावे
ठिकाण कार्यकारी आरोग्य अधिकारी , सार्वजनिक आरोग्य खाते , एफ / दक्षिण विभाग कार्यालय , तिसरा मजला , डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग , परळ , मुंबई -400012 .

जाहीरात प्रयोगशाळा तंत्रज्ञ

जाहीरात औषध निर्माता