Pune Job Update for who Pass only 10th, They Can Apply for various post in pune Pimpri Chinchwad Corporation Pimpri Area Government Hospital jobs , पिंपरी चिंचवड महानगरपालीका मध्ये पैरामेडिकल स्टाफ साठी खालील प्रमाणे भर्ती होती आहे तरी इछुक उमेदवार अर्ज करू शकतात.अधिक महितिसाठी दररोज साइट वर भेट द्या.
एकूण पदे- 270 पदे
अ क्र
पदाचे नाव
पात्रता पदानुसार
मानधन
१
वार्ड आया
१० वी पास
२०३००/-
२
वार्ड बॉय
१० वी पास
२०३००/-
३
एक्सरे टेकनिशियन
बीएससी पदवी,एक्सरे टेकनिशियन कोर्स
२३३००/-
४
औषधनिर्माता
डी फार्म / बी फार्म , फार्मसी नोंदणी
२३३००/-
५
स्टाफ नर्स
बीएससी नर्सिंग
२३३००/-
६
वैद्कीय अधिकारी आयुष
BHMS/BUMS पदवी , मेडिकल नोंदणी
५००००/-
७
वैद्कीय अधिकारी BAMS
BAMS पदवी ,मेडिकल नोंदणी आवश्यक
५००००/-
८
वैद्कीय अधिकारी MBBS
MBBS पदवी ,मेडिकल नोंदणी आवश्यक
७५०००/-
९
लैब टेक
बीएससी DMLT कोर्स
२३३००/-
VACANCY
निवड प्रक्रिया- मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाइन
नोकरीचे ठिकान-पुणे
मुलाखती साठी ठिकान- पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग दूसरा मजला,पिंपरी चिंचवड पुणे 411014
अर्ज करण्याची शेवटची तारीख- कृपया सविस्तर जाहीरात पहा