महाराष्ट् महसूल न्यायाधिकरण, खंडपीठ पुणे येथे जिल्हा सांगली मधून विशेष सरकारी वकील व अतिरिक्त विशेष सरकारी वकील या करिता कंत्राटी पध्दतीने नियुक्तीसाठी नामिका मागविणेबाबत सुरुवात दिनांक १४/०३/२०२२ शेवट दिनांक ३०/०३/२०२२९ (vibhagiy aayukt bharti sangli pune district) Recruitment of Special Government Pleader and Additional Special Government Pleader in Maharashtra Revenue Tribunal bench at Pune on contractual basis.
पदाचे नाव
विशेष सरकारी वकील व अतिरिक्त विशेष सरकारी वकील(Special Government Pleader and Additional Special Government Pleader)
पात्रता – विधि पदवीधर आणि बार कौंसिल नोंदणी आणि ७ वर्षे वकिलिचा अनुभव आवश्यक
वयाची अट – ५५ वर्ष पेक्षा जास्त नसु नये
अर्ज प्रक्रिया – ऑफलाइन (सविस्तर जाहिरात पहा )