लैब टेक्नीशियन, प्रयोगशाळा सहायक,कक्ष सेवक पदभर्ती

www.majinoukriguru.in/arogy-vibhag-bharti

काविड -१ ९ RTPCR विशेष मनुष्यबळ कंत्राटी पदभरती राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा नाशिक

जाहीरात .०४ / २०१ Walk in Interview राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक जिल्हयासाठी COVID – 19 या साघरोगाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नाशिक जिल्हयातील काविड रुग्णालयांसाठीच्या कोविड – १ ९ अंतर्गत कोविड १ ९ संशयित रुग्णांच्या घश्याचे स्त्रावाचे नमुने वेळेत तपासणी करणेसाठी जिल्हा रुग्णालय येथे RTPCR प्रयोगशाळा अंतर्गत खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी व करार पदतीने मानधन तत्वावर पात्र उमेदवारांकडून प्रत्यक्ष मुलाखत प्रक्रिया ( walk in Interview ) राबविण्यात येणार आहे .

Junior Lab

Technician Lab Assistant

Ward Boy

प्रत्यक्ष अर्ज तारीख शेवटची तारीख

9/07/2021

अटी व शर्ती : १ ) इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष अर्जासह सदर पदासमोर नमुद तारखेस सकाळी १०:०० ते १२.०० वा . या वेळेत रुग्णालय प्रशिक्षण केंद्र , जिल्हा रुग्णालय आवार , नाशिक येथे उपस्थित रहावे ,

प्राप्त झालेल्या अर्जावरुन Qualifying Exam मध्ये मिळालेले गुण + शासकीय / निमशासकीय / राष्ट्रीय आरोग्य अभियान कामकाजाचा अनुभव या बाबींचे गुणावरुन मेरीट लिस्ट तयार करण्यात यईल .

सदर भरती संदर्भात आवश्यक सर्व सुचना व मेरीटलिस्ट www.achm.maharashtra.gov.in व www.zpnashik.maharashtra.gov.in या संकत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल .

अर्जदाराने जाहीरातीत नमूद विहित अर्जासोबत शक्षणिक अर्हतेची सर्व आवश्यक प्रमाणपत्र , सर्व वर्षाचे गुणपत्रके , अनुभव प्रमाणपत्रे , जात प्रमाणपत्रे , वयाचा पुरावा असलेले प्रमाणपत्र , फोटो आयडी करीता मतदान ओळखपत्र / आधारकार्ड / पॅन कार्ड / वाहन परवाना इ . कागदपत्रांची मुळ प्रत व छायांकित प्रत सोबत आणावी .

जाहीरात डाउनलोड करा/पहा

error: Content is protected !!
Scroll to Top