दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होणाऱ्या २ वर्षे कालावधीच्या सुधारिता स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसविका ( ए.एन.एम. ) व तीन | वर्षीय कालावधीचे सुधारित जनरल नर्सिंग मिडवाईफरी ( जी.एन.एम. ) प्रशिक्षणाकरिता भंडारा जिल्ह्यातील पात्र उमेदवारांकडून , पुढे | दिलेल्या आरक्षणानुसार अर्ज मागविण्यात येत आहे .
आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात .
गुणवत्तापात्र ए . एन . एम . व जी . एन . एम . उमेदवाराची मुलाखतीचा दिनांक २५/१०/२०२१ सकाळी १०.०० ते ४.०० वाजेपर्यंत . ३.
मुलाखतीचे स्थळ परिचर्या प्रशिक्षण विद्यालय , सामान्य रुग्णालय भंडारा
मुलाखतपत्रे टपालाद्वारे पाठविली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी .
पात्रता