सरळसेवा भरती आता TCS IBPS मार्फत मंत्रीमंडळ निर्णय – राज्यातील सर्व सरळसेवा पदांची भरती आता या दोन कंपनी मार्फत होणार आहे ज्यामध्ये arogya vibhag bharti / talathi bharti 2022 1012 पदे / police bharti 2022/ pashusavrdhan vibhag 2019 pending bharti / zilha parishad 2019 exam / त्याच बरोबर नवीन ७५ हजार पदांची भरती TCS and IBPS मार्फत घेतली जाईल त्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ मध्ये घेण्यात आला आहे.
मंत्रिमंडळनिर्णय सरळसेवा भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या पदांच्या परीक्षा टीसीएस, आयबीपीएस या संस्थांमार्फत नामनिर्देशनाद्वारे घेण्याचा निर्णय झाला. यामुळे ७५ हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.

