सरळ सेवा भरती २०२३ परीक्षा फी साठी शासन निर्णय प्रसिद्ध
महाराष्ट्र मधील सरळ सेवा गट ब अराजपत्रित आणि गट क व ड परीक्षा घेण्यासाठी शासनाने tcs व ibps या कंपन्याची निवड केली आहे. या मध्ये तलाठी भरती , आरोग्य विभाग भरती, जिल्हा परिषद भरती . वन विभाग भरती व इतर विभागातील सरळ सेवा भरती online प्रकारे घेतली जाणार आहे. या साठी शासने आज नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे व प्रती उमेदवार १००० रु फी असेल या मध्ये राखीव प्रवर्गासाठी १०% सवलत असेल.
[su_posts template=”templates/list-loop.php” order=”desc”]