भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कार्यकक्षेतील ( महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) गट – ब ( अराजपत्रित ) व गट – क ची पदे सरळसेवेने भरताना पॅनेलवरील कंपनीमार्फत स्पर्धा परीक्षा प्रक्रिया राबविणेबाबत ….
Regarding the implementation of competitive examination process through the company on the panel while filling the posts of Group-B (Non-Gazetted) and Group-C in the jurisdiction of the former Secondary Service Selection Boards (outside the purview of Maharashtra Public Service Commission) ….

शासन पूरकपत्र भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कार्यकक्षेतील ( महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) गट – ब ( अराजपत्रित ) गट – क व गट – ड संवर्गातील सरळसेवा पदभरतीप्रक्रिया संबंधित जिल्हा निवड समित्या , प्रादेशिक निवड समित्या व राज्यस्तरीय निवड समित्यांनी सामान्य प्रशासन ( माहिती तंत्रज्ञान ) विभागाने पॅनेलवर नियुक्त केलेल्या कंपनीकडून ( OMR Vendor ) राबविण्याच्या सूचना संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत . महाआयटी ( MahalT ) यांचेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर कंपन्यांचा संपर्कासाठी तपशील पुढीलप्रमाणे आहे .

[ays_quiz id=”2″]
Maharashtra government GR for recruitment
  1. मेसर्स अॅपटेक लिमिटेड ( M / S Aptech Limited )
  2. मेसर्स जीए सॉफ्टवेअर कंपनीच्या ( M / s GA Technologies Pvt Ltd. )
  3. मेसर्स जिंजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड ( M / s Ginger Webs Pvt)
  4. मेसर्स मेटा -आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ( M / s . META – I Technologies Pvt Ltd. )
  5. मेसर्स न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ( M / s.Nysa communication Pvt . Ltd. )
सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून , त्याचा संकेतांक २०२१०५१ ९ १६५५४३६ ९ ०७ असा आहे . हे पूरकपत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे . महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने , Sanjana Pradeep Khopde ( संजना खोपडे ) अवर सचिव , महाराष्ट्र शासन

GR ची PDF फ़ाइल डाउनलोड करा

error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result