
सिंधूदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२ – महाराष्ट्र पोलीस शिपाई सिंधुदुर्ग मध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदांची भरती जाहीर झाली आहे . पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची रिक्त असलेली ९९ पदे भरण्यासाठी online अर्ज ९ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत करावे लागतील. सविस्तर माहिती ९ नोव्हेंबर पासून policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर सर्व जाहिरात , अर्ज करण्यसाठी शुल्क , सविस्तर जागांची माहिती असी सर्व माहिती प्रसिद्ध केली जाईल.
पोलीस शिपाई सिंधूदुर्ग जिल्हा भरती सविस्तर माहिती
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस पदांची भरती २०२२ साठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
जिल्हा | सिंधुदुर्ग |
पदाचे नाव | पोलीस शिपाई |
शैक्षणिक पात्रता | बारावी उत्तीर्ण |
वय मर्यादा | वय मर्यादा साठी सूट देण्यात आली आहे त्यासाठी सविस्तर जाहिरात ९ नोव्हेंबर नंतर पहा |
नोकरी ठिकाण | सिंधुदुर्ग |
अर्ज शुल्क | सविस्तर जाहीरात पहा ( ९ नोव्हेंबर नंतर) |
अर्ज प्रक्रिया | online |
अर्ज सुरु होण्याची तारीख | ९ नोव्हेंबर २०२२ |
शेवटची तारीख | ३० नोव्हेंबर २०२२ |
सिंधूदुर्ग पोलीस भरती २०२२
पदाची माहिती | पोलीस शिपाई |
एकूण पदांची संख्या | ९९ |
अधिकृत website | www.mahapolice.gov.in |
पोलीस भरती निवड प्रक्रिया २०२२
२०२२ पोलीस भरती साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे –
- शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा
- पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी
निवड प्रक्रिया मध्ये गुण प्रक्रिया
- शारीरिक चाचणी – ५० गुण
- लेखी परीक्षा – १०० गुण
- पोलीस चालक पदांसाठी वाहन चालक कौशल्य चाचणी – ५० गुण
महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती

सविस्तर जाहिरात पहा | येथे पहा |
अधिकृत website | website |
online अर्ज करा | apply online (सुरुवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजी) |