DRDO ACEM Nashik मध्ये विविध पदांची भरती सुरु झाली आहे. यामध्ये अप्रेंटीशीप पदे आहे जे फक्त मुलाखत द्वारे भरली जाणार आहेत. यामध्ये पदवीधर अप्रेंटीशीप आणि डिप्लोमा अप्रेंटीशीप या साठी ४१ पदांची जाहिरात आली आहे. नोकरी ठिकाण नाशिक मध्ये आहे. अर्ज करण्यासाठी कोणतीही फी आकारली नाही. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२४ ठेवण्यात आली आहे अर्ज इमेल द्वारे पाठवायचे आहेत त्यासाठी सविस्तर जाहिरात खालीलप्रमाणे दिली आहे.
