BSF Constable Tradesman भरती 2025 – 3588 पदांसाठी संधी | ऑनलाईन फॉर्म सुरू | पात्रता, परीक्षा पॅटर्न, अर्ज लिंक
BSF Constable Tradesman Bharti 2025 ची अधिकृत अधिसूचना जाहीर झाली आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 2140 ट्रेड्समन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती पुरुष व महिला दोघांसाठी आहे. या भरती अंतर्गत Cook, Water Carrier, Washerman, Barber, Sweeper, Waiter इ. पदांसाठी उमेदवारांची निवड केली … Read more