BMC GNM Admission Form 2025-26 – मुंबई महानगरपालिका (BMC) GNM प्रवेश ऑनलाईन अर्ज, पात्रता, दिनांक, जागांची माहिती
BMC GNM Nursing Form 2025-26 – मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या वतीने GNM (जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी) अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2025 आहे. हा कोर्स मुंबईतील 5 महानगरपालिका रुग्णालयांमधून दिला जातो. 🏫 प्रवेशासाठी रुग्णालयांची यादी: 🗓️ महत्वाच्या तारखा कार्यक्रम तारीख अर्ज सुरू 17 जुलै … Read more