नाशिक महानगरपालिकेतर्फे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी ची भरती निघालेली आहे त्याच्यामध्ये नाशिक महानगरपालिका नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात स्वच्छता व अनुषंगिक कामकाजासाठी वॉर्डबॉय तीन महिने कालावधी करता तात्पुरत्या स्वरूपात भरती थेट मुलाखत
आयुक्त सेवांचे दालनात राजीव गांधी भवन मुख्यालय नाशिक महानगरपालिका नाशिक येथे खालील नमूद दिनांक वेळ यानुसार घेण्यात येणार आहेत तरीपण उमेदवारांनी या ठिकाणी शैक्षणिक अहर्ता धारण करत असल्यास आवश्यक त्या सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रासह मुलाखत साठी तुम्हाला उपस्थित राहावं लागणार आहे भरती करावयाची पदाची माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. जवळ जवळ याठिकाणी पदांची संख्या 300 आहे,
शैक्षणिक पात्रता – ९ वी पास
महीना वेतन-12 हजार पर्यंत एवढा असेल
मुलाखत दिनांक आणि वेळ -5/ 5 /2021 पासून संपूर्णपणे भरेपर्यंत रोज दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत
वयोमर्यादा -18 वर्षे ते कमाल 43 वर्षे पर्यंत
पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये काम करावे लागणार आहे त्याचबरोबर ही पदे मित्रांनो जी भरली जात आहे ती नाशिक महानगरपालिकेच्या पूर्ण महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या ग्रामीण त्याचबरोबर शहरी रुग्णालयांमध्ये काम करण्यासाठी असतील सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंक वरून माहिती घ्या.
Nashik Municipal Corporation has started recruitment for various posts in the Public Health Department.
In the hall of Commissioner Services Rajiv Gandhi Bhavan Headquarters Nashik Municipal Corporation Nashik will be held as per the following date and time. . The number of posts here is about 300,
Educational Qualification - 9th pass
The monthly salary will be up to -12 thousand
Interview date and time from 5/5/2021 to full fill daily from 3 to 5 p.m.
Age range from
18 years to maximum 43 years
Candidates selected for the post will have to work in Nashik Municipal Hospitals. In addition, the posts that are being filled will be for rural and urban hospitals coming under the purview of Nashik Municipal Corporation.
- सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध । Supreme Court of India Recruitment 2024
- Zilha Parishad Hingoli Bharti 2024 Under NHM Health department
- GDS Result Maharashtra circle PDF File download 2024 | पोस्ट ऑफिस भरती २ ० २ ४ निकाल
- BMC Recruitment 2024 : आनंदाची बातमी, मुंबई मनपा मध्ये 1846 पदांची मेगा भरती सुरु! Mumbai mahanagarpalika Lipik Bharti
- जर्मनी मध्ये नोकरीची संधी ! महाराष्ट्र शासनाकडून मोफत जर्मन भाषा व नोकरीसाठी मदत- German Language Free Course apply
जाहीरात आणि अर्ज येथे पहा