You are currently viewing आदिवासी विकास विभाग मध्ये ६०२ पदांची भरती २०२३
आदिवासी विकास विभाग मध्ये ६०२ पदांची भरती २०२३ adivasi vikas vibhag bharti 2023

आदिवासी विकास विभाग मध्ये ६०२ पदांची भरती २०२३

adivasi vikas vibhag bharti 2023

adivasi vikas ayuktalay Maharashtra state nashik has announced the adivasi vikas vibhag recruitment for various 602 vacant post on group B and C for various cadres. adivasi vikas vibhag bharti 2023 announced on official website tribal.maharashtra.gov.in , adivasi vikas vibhag bharti 2023 online application will be start on 23 november 2023 to 13 december 2023.

आदिवासी विकास विभाग मध्ये ६०२ पदांची भरती २०२३ adivasi vikas vibhag bharti 2023
आदिवासी विकास विभाग मध्ये ६०२ पदांची भरती २०२३ adivasi vikas vibhag bharti 2023

eligible candidate can check regularly our website www.majinoukriguru.in for more updates about adivasi vikas vibhag bharti 2023. adivasi vibhag announced now new vacancy for various cadres and all over maharashtra adivasi vikas vibhag ayuktalay. all details are given on adivasi vikas vibhag recruitment board. subscribe this website for more updates like adivasi vikas vibhag new bharti exam details , adivasi vikas vibhag bharti patrta , Adivasi vikas vibhag bharti syllabus and other details.

adivasi vikas vibhag bharti 2023 post details

adivasi vikas vibhag recruitment 2023 details about which posts will fill by department given in this paragraph and table below.

आदिवासी विकास विभाग भरती २०२३

आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या मार्फत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे पुढील सेव माहिती या वेबसाइट:-https://tribal.maharashtra.gov.in वर पाहू शकता. या मध्ये गट (ब) अराजपत्रित संवर्ग व गट क संवर्ग ची पदे असणार आहेत. आदिवासी विकास विभागांतर्गत आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच नियुक्ती प्राधिकारी अपर आयुक्त, नाशिक/ठाणे/अमरावती/नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट (ब) अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळसेवा कोटयातील विविध संवर्गातील ६०२ पदांच्या सरळसेवा भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक २३.११.२०२३ ते १३.१२.२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतोकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परिक्षा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.

परिक्षेचा अभ्यासक्रम, परिक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. ३) स्पर्धात्मक परिक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अशंतः बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील. व त्यांचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच

रिक्त पदांची माहिती

  • उच्च श्रेणी लघुलेखक
  • निम्म श्रेणी लघुलेखक
  • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
  • संशोधन सहाय्यक
  • उपलेखापाल/मुख्य लिपिक
  • वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक
  • लघुटंकलेखकगृहपाल (पुरुष)
  • गृहपाल (स्त्री)
  • अधीक्षक (पुरुष)
  • अधीक्षक
  • (स्त्री) ग्रंथपाल
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • आदिवासी विकास निरीक्षक
  • सहाय्यक ग्रंथपाल
  • प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम)
  • माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम)
  • उच्च माध्यमिक शिक्षणसेवक
  • प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)

Adivasi vibhag bharti 2023 application link

adivasi vikas vibhag bharti 2023 announced new vacancy for total 602 posts adivasi vikas vibhag bharti online application start on 23 november 2023 all links for application given below.

official website tribal maharashtra
full notification click here
application linkclick here ( start on 23 November 2023)