You are currently viewing District court Clerk Recruitment (जिल्हा न्यायालय भर्ती)

District court Clerk Recruitment (जिल्हा न्यायालय भर्ती)

  • Post category:Home

कनिष्ठ लिपीक ” या साठी जाहीरात District court Clerk Recruitment

सदरील पदाकरिता खालील प्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे .

1 ) कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण असावा .

2 ) शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. 30 श.प्र.मि.

3 ) शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा मराठी टंकलेखन 4 ) संगणक अर्हता प्रमाणपत्र ( MS – CIT / DOEACC / C – DAC , UNIVERSITY etc. ) –

जाहिरात प्रसिध्द झालेपासून दिनांक 20 नोव्हेंबर , 2021 पर्यंत आवेदन पत्र सादर करावेत .

उच्च न्यायालयाकडून निर्गमित करण्यात आलेले निर्देशानुसार दरमहा एकत्रितरित्या रुपये 15,000 / – वेतन लागू राहील .

प्रस्तुतचे आवेदनपत्र हे जिल्हा न्यायालय , लातूर यांचे फक्त ई – मेल आयडी mahlatdc@mhstate.nic.in वर स्विकारले जातील .

जाहीरात व अर्ज पहा( District court recruirtment)