SEBI Recruitment 2022– Securities and Exchange Board of India (SEBI) announced new recruitment for the post of Officer Grade A (Assistant Manager) IT Posts.
एकूण पदांची संख्या : 24 जागा
रिक्त पदांची माहिती : ऑफिसर ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर) IT
शैक्षणिक अट:
इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT)
वयाची अट: 18 ते 30 वर्षे शासकीय नियमाप्रमाणे वयात सूट
नोकरी: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹100/-]
शेवटची तारीख: 31 जुलै 2022
परीक्षा: 27 ऑगस्ट 2022