
AIASL Recruitment 2023 – Air India Air services Limited , Air India Air Transport services limited bharti 2023 , एअर इंडिया सर्विसेस मध्ये ज्युनिअर ऑफिसर- टेक्निकल ऑफिसर , रॅम्प सर्व्हिस Executive, Utility Agent cum Ramp Driver, हँडीवूमन/हँडीमन या ३२३ पदांची भरती केली जात आहे. या साठी १० वी पास ते Mechanicals, diploma असा विविध पात्रता असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. या साठी नोकरी ठिकाण कोचीन- कालिकत या ठिकाणी असेल, या साठी थेट मुलाखत १७ ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत असेल. इतर सर्व माहिती पुढे जाहिरात मध्ये देण्यात आली आहे खालीलप्रमाणे जाहिरात लिंक दिली आहे.
येथे क्लिक करा
