You are currently viewing आरोग्य विभाग भर्ती

आरोग्य विभाग भर्ती

  • Post category:Home

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय उमरेड कंत्राटी तत्वावर पदभरतीकरीता जाहीरात सन २०२१-२२ राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अन्तर्गत नगर परिषद , उमरेड येथील नागरी प्राथमीक आरोग्य केंद्र , उमरेड करीता खालील तक्त्यांमध्ये दविल्याप्रमाणे कंत्राटी तत्वावर खालील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून चाली दिलेल्या ई – मेल वर अर्ज मागविण्यात येत आहेत .

Medical Officer ( Part Time )

Pharmacist

ANM

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक २६.०७.२०२१ अर्जाची छाननी अंती पात्र / अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याची दिनांक १०.०८.२०२१ अटी व शर्ती २ ) वरील सर्व सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे दिलेल्या ई – मेल आयडीवर शक्षणिक अर्हतेचे कागदपत्रे एकाच पिडीएफ ( PDF ) फाईलमध्ये सादर करावे उमेदवारांनी ई – ” Application For The Post of पदाचे नांब .. . ” असे स्पष्ट नमुद करावे , विहीत मुदतीनंतर झालेले अर्ज आणि अपूर्ण जाणार नाही . Sr. No E – Mail ID Time )

upherecruitmentu@gmail.com

जाहीरात पहा