You are currently viewing आरोग्य विभाग गट पदांची जिल्ह्यानुसार पदसंख्या

आरोग्य विभाग गट पदांची जिल्ह्यानुसार पदसंख्या

  • Post category:Home

आरोग्य विभागामार्फत गट पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे 22 ऑगस्ट 2021 पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यासाठी महत्वपूर्ण माहिती आहे ती म्हणजे प्रत्येक जिल्हा नुसार किती जागा असणार आहेत कुठल्या जिल्ह्यासाठी किती जागा असतील व प्रत्येक पदानुसार एकूण पदसंख्या किती असणार आहे त्याच्या विषयी माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत सर्वात जास्त जागा जर बघायच्या झाल्या तर पुणे जिल्ह्यासाठी असणार आहेत त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे देत आहे

सर्वात जास्त कुठल्या पदासाठी गटांमध्ये जागा असतील तर त्या कक्ष सेवक साठी आहेत त्याच्या पाठोपाठ विद्यापीठ तर मग शिपाई पदासाठी महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त जागा असतील तसे सेवक साठी जवळजवळ एक हजार पर्यंत जागा आहेत परंतु सध्या तुम्हाला पोस्ट असले करण्यासाठी ग्रुप डी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे