You are currently viewing तांत्रिक प्रश्न -40 Arogya Sevak Question Paper Part 1
आरोग्य सेवक,आरोग्य सेविका तांत्रिक प्रश्न ,आरोग्य भरती प्रश्नपत्रिका

तांत्रिक प्रश्न -40 Arogya Sevak Question Paper Part 1

  • Post category:Home

तांत्रिक प्रश्न -40 Arogya Sevak Question Paper Part 1– आरोग्य विभाग मध्ये आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , औषधनिर्माता , प्रयोगशाळा तांत्रिक, या सर्वासाठी अभ्यासक्रमात तांत्रिक प्रश्न म्हणजेच विषया वर आधारित प्रश्न विचारले जातात त्यालाच तांत्रिक प्रश्न असे म्हणतात , तांत्रिक प्रश्न व उत्तरे arogya विभाग मधील arogya sevak त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क व गट ड यामध्ये हे प्रश्न विचारले जातात , एकंदरीत जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सार्वजनिक arogya विभाग साठी हे महत्वाचे आहेत त्याची महती पुढीलप्रमाणे आहे .

आरोग्य विभाग भर्ती 2022 | Arogay sevak Tantrik prashan | Tantrik prashan

एकूण २०० तांत्रिक प्रश्न मराठी PDF घ्या

तांत्रिक प्रश्न -40 Arogya Sevak Question Paper Part 1
तांत्रिक प्रश्न -40 Arogya Sevak Question Paper Part 1

Arogya sevak tantrik prashan uttare तांत्रिक प्रश्न -40 Arogya Sevak

प्रश्न क्र.१- रेबिज या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी लस कोणी शोधली?

लुई पाश्चर


प्रश्न क्र.२- महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालक यांच्या सुरक्षितेसाठी ……. ही योजना सुरू केली ?

सुरक्षित मातृत्व योजना


प्रश्न क्र.३- होमिओपॅथीचा जनक कोण ?

सर हानेमान


प्रश्न क्र.४- नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होत तेव्हा निर्माण होणारा दोष म्हणजे……. ?

मोतीबिंदू 


प्रश्न क्र.५- मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे?

यकृत 


प्रश्न क्र.-६ डॉ जोनास साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल प्रसिद्ध आहेत ? 

पोलिओ प्रतिबंधक


प्रश्न क्र.७- मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?

ड 


प्रश्न क्र.८- पोलिओ रोगामुळे हे टिंब टिंब या भागास इजा होते? 

मज्जासंस्था  


प्रश्न क्र.९- काकडी कलिंगड यासारख्या फळातील पाण्याचे प्रमाण टिम्ब टिम्ब असते?

75 टक्के 


प्रश्न क्र.१०-  मानवाच्या मेंदूचे वजन सर्वसाधारणपणे टिम्ब टिम्ब असते ? 

१४०० ग्राम


प्रश्न क्र.११- प्रौढ माणसाच्या 100 मिली रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण ….. असते ?

14 ग्रॅम


प्रश्न क्र.१२- प्राथमिक आरोग्य सेवा ही संकल्पना……येथे भरलेल्या परिषदेचे फलित आहे ?

आल्माआटा


प्रश्न क्र.१३-……….हे हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी आवश्यक असते?  

लोह


प्रश्न क्र.१४- कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध …… लावला?

डॉ.जेराड आर्मर हौन्सन


प्रश्न क्र.१५- खालीलपैकी …….हा लैंगिक रित्या पारेषित  रोग नाही?

हिवताप


प्रश्न क्र.१६-  एक ग्रॅम मेद पदार्थापासून …….एवढी कॅलरी उर्जा मिळते ?


प्रश्न क्र.१७- रक्त गोठण्यासाठी ……. जीवनसत्व आवश्यक ठरते?

के


प्रश्न क्र.१८- …..ही दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धती आहे ?

पाश्चरीकरण


प्रश्न क्र.१९-   चिकन गुनिया हा रोग टिंब टिंब पासून होतो?

विषाणू


प्रश्न क्र.२०- हिपॅटायटिस बी या रोगाचे समावेश ….. द्वारे वहन होणाऱ्या रोगांमध्ये होते ?

पाण्याद्वारे 


प्रश्न क्र.२१- दुधातील शर्करेचे नाव काय?

फ्रुक्टोज 


प्रश्न क्र.२२- शरीरामध्ये ऊतींना ऑक्सीजन आवश्यक असतो तो खालील कोणत्या पेशीकडून पुरवला जातो?

तांबड्या 


प्रश्न क्र.२- थायमिन या जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो ?

बेरीबेरी 


प्रश्न क्र.२३- शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालील पैकी कोणाकडून केली जाते?

लहान मेंदू


प्रश्न क्र.२४- ओझोन वायुच्या थरामुळे  कोणते घातक किरणे पृथ्वीवर येऊ शकत नाहीत?

इन्फारेड किरण 


प्रश्न क्र.२५- भूल देण्यासाठी यापैकी कशाचा वापर होतो?

नायट्रस ऑक्साईड 


प्रश्न क्र.२६- प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त कशात आढळते?

फळभाज्या


प्रश्न क्र.२७- अचानक उद्भवून पुढे निरंतर टिकणा-या बदलास जीवशास्त्रात ……. हि व्याख्या आहे ?

म्युटेशन 


प्रश्न क्र.२८- शरीरामध्ये … येथे मीठ साठवले जाते ?

किडनी 


प्रश्न क्र.२९- दाट लोकवस्तीच्या  व औद्योगीकरण झालेल्या शहरावर रात्री व पहाटे धुक्याचा पडदा दिसतो. वातावरणातील धुराच्या कणांमुळे हे घडते या प्रकारास एक विशिष्ट नाव आहे ते कोणते ?

स्मॉग 


प्रश्न क्र.३०- कोणत्या रोगावर उपचार म्हणून इन्शुलिनचा वापर केला जातो?

मधुमेह


प्रश्न क्र.३१- बालवाडी पोषण आहार कधी सुरू करण्यात आला?

1970


प्रश्न क्र.३२- लशीकरणानंतर शरीरामध्ये ….. तयार होतात ?

अँटीबॉडीज


प्रश्न क्र.३३- सिटीस्कॅन म्हणजे काय?

डोक्याची तपासणी


प्रश्न क्र.३४- लहान बाळास दूध दात किती महिन्यापासून येतात?

सहा महिन्यापासून


प्रश्न क्र.३५- संपूर्ण दूध दात बाळाच्या कितव्या वर्षापासून पडून मूळ दात येतात?

12 व्या वर्षापासून 


प्रश्न क्र.३६- भारतातील पहिली हृदयरोपण प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कोणी केली

डॉक्टर पी वेणुगोपाल


प्रश्न क्र.३६- मानवी अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग कोणता?

लहान आतडे 


प्रश्न क्र.३७- मलेरियावर औषध कोणत्या झाडापासून बनवतात?

सिकोना 


प्रश्न क्र.३८- महाराष्ट्र राज्य कधी पासून पोलिओमुक्त झाला?

2010 पासून


प्रश्न क्र.३९- राजीव गांधी जीवनदायी योजना कधी सुरू करण्यात आली?

21 नोव्हेंबर 2013


प्रश्न क्र.40 – अपघाती रुग्णासाठी आरोग्य विभागाने कोणते अभियान सुरू केले आहे?

ड्रामा केअर युनिट


200 Tantrik prashn PDF