उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभाग भर्ती

उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभाग

विस्तारीत क्र . 208/241

जाहीरात :

थेट मुलाखत ( IWALK IN INTERVIEW )

कोरोना ( कोविड -१ ९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्पक उपाययोजना करण्याकरिता उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात काम करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची कंत्राटी तत्वावर सहा महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात माधनध्न तत्वावर नियुक्ती करण्यासाठी

दि . ०४ / १० / २०२१ ते ०८/१०/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता खालील पदांसमोर दर्शविलेला तारखेस थेट मुलाखत ( WALK INTERVIEW ) आयोजित करण्यात आलेली आहे .

तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित रहावे .

जाहीरात डाऊनलोड करा

error: Content is protected !!
Scroll to Top