You are currently viewing Arogya Vibhag Bharti 2022- गट क व ड जाहिरात अपडेट
Arogya Vibhag Bharti 2022- गट क व ड जाहिरात अपडेट

Arogya Vibhag Bharti 2022- गट क व ड जाहिरात अपडेट

  • Post category:Home

आरोग्य विभाग भरती २०२२ ६०००+ पदांची भरती

[ays_quiz id=”2″]

Arogya Vibhag Bharti 2022- गट क व ड जाहिरात अपडेट
[ays_quiz id=”5″]

Arogya Vibhag Bharti 2022- गट क व ड नवीन जाहिरात अपडेट arogya vibhag group c and d bharti latest update , arogya bharti गट क व ड साठी आज नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी महत्वाचे परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. आरोग्य विभाग भरती मधील गट क व ड साठी नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याची सुरुवात होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे.

Maharashtra arogya vibhag bharti update

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती साठी गट क व ड अपडेट खालील प्रमाणे-

  • आरोग्य विभाग मधील गट क व ड साठी ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेली परीक्षा रद्द करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे
  • नव्याने जाहिरात प्रसिद्ध झाल्यास २०२१ मध्ये जुन्या विद्यार्थ्याना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही . असे जाहिरात मध्ये नमूद केले जाणार आहे.
  • जाहिरात मध्ये नवीन विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. नवीन अर्ज करताना नवीन नियम व अति लागू राहतील.
Arogya Vibhag Bharti 2022- गट क व ड जाहिरात अपडेट

Arogya vibhag bharti 2022 पुढील प्रमाणे कालबद्ध कार्यक्रम

आरोग्य विभाग मध्ये गट क व ड ची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी नवीन कालबद्ध कार्यक्रम द्वारे नवीन रिक्त पदांचा बिंदूनामवली सादर करण्यास ११ नवंबर २०२२ पर्यंत चा वेळ दिला आहे . त्याचा कालबद्ध कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

Arogya Vibhag Bharti 2022- गट क व ड जाहिरात अपडेट

सविस्तर आरोग्य विभाग मधील पदांची माहिती

आरोग्य विभाग मध्ये ६ हजार पेक्षा जास्त गट क व ड पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याची माहिती खालीप्रमाणे आहे.

गट ‘क’ आरोग्य विभाग पदांची माहिती-1) Housekeeper-Dresser
2) Store Guard
3) Laboratory Scientist Officer
4) Laboratory Assistant
5) X- Ray Technician
6) Blood Bank Technician
7) Pharmaceutical Officer
8) Dietitian
9) ECG Technician
10) Dentistry
11) Dialysis Technician
12) Staff Nurse
13) Telephone Operator
14) Driver
15) Tailor
16) PlumberCarpenter
17) Ophthalmologist
18) Warden/Housekeeper
19) Archivist
20) Junior Clerk
21) Electrician
22) Senior Technician Assistant
23) Skilled Craftsman
24) Librarian
25) Shorthand writer & Other
एकूण रिक्त पदे२७२५ जुन्या जाहिरात नुसार
अधिकृत website https://arogya.maharashtra.gov.in/
अर्ज करण्यास सुरुवातलवकरच जाहिरात येणार
सविस्तर जाहिरात येथे पहाजुनी जाहिरात खालीलप्रमाणे पहा
PDF
[ays_quiz id=”6″]

गट ड पदांची भरती आरोग्य विभाग

arogya vibhag bharti group d मध्ये एकूण तीन हजार पेक्षा जास्त पदांची जाहिरात २०२१ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती . पुन्हा नवीन ३ हजार पेक्षा नवीन रिक्त गट ड पदांची जाहिरात येणार आहे.

  • पदाचे नाव :– गट ड विविध पदांची भरती
  • पद संख्या :– 3466 जुन्या जाहिरात नुसार
  • शैक्षणिक पात्रता :– शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी मूळ जाहिरात बघावी
  • वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षे कोविड मुळे व जाहिरात रद्द झाल्याने वय मर्यादा मध्ये सुट भेटू शकते.
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल

सविस्तर गट ड पदांची आरोग्य भरती जाहिरात जुनी पहा

arogya vibhag group D PDF