Home » Arogya Vibhag Bharti 2022

Arogya Vibhag Bharti 2022

Arogya Vibhag Bharti 2022

आरोग्य विभाग भरती अपडेट arogya vibhag bharti 2022

Arogya Vibhag Bharti 2022

Arogya Vibhag group c and d bharti

Arogya Vibhag Bharti 2022: Arogya Vibhag As per the latest update, group c and d bharti new notice has been updated on website. recruitment of the health department. Further details are as follows.

महाराष्ट्र मधील आरोग्य विभाग २०२१ मध्ये गट क व ड पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली होती परंतु परीक्षा होऊन हि भरती पूर्ण जाली नाही . अपूर्ण भरती पुन्हा नव्याने जाहिरात देऊन पूर्ण केली जाणार आहे त्याची माहिती arogya विभाग च्या अधिकृत website वर जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून दिली आहे. विभागामध्ये लिपिक,नर्स,शिपाई असा वेगवेगळ्या पदांच्या ६ हजार पेक्षा जागा रिक्त असून त्याविषयी येत्या काळात अंतिम निर्णय होऊन नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. व जुन्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही . त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

आरोग्य विभाग भरती २०२१ मध्ये गट ‘क’ व ‘ड’ या संवर्गातील विविध पदांची जाहिरात २०२१ मध्ये प्रसिद्ध झाली होती . जुनी जाहिरात येथे पहा हि रद्द झालेली परीक्षा घेण्यासाठी पुढील प्रमाणे जाहीर प्रकटन प्रसिद्ध झाले आहे.

Arogya Vibhag Bharti 2022
Arogya Vibhag Bharti 2022
error: Content is protected !!