arogya vibhag bharti 2023

arogya vibhag bharti 2023 – आरोग्य विभाग गट क व ड अपडेट आणि BMC arogya vibhag aarogya vibhag मुंबई महानगरपालिका भरती व आरोग्य विभाग गट क व ड रिक्त भरती साठी तारांकित प्रश्न मध्ये कधी भरती होणार असा प्रश्न विचारण्यात आला होता त्याचे उत्तर पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. ज्यामध्ये bmc मुंबई महानगरपालिका अंतर्गत असणारे शासकीय रुग्णालये व आरोग्य विभाग च्या अंतर्गत असणाऱ्या शासकीय रुग्णालयामधील पदांची भरती बद्दल अपडेट पुढील प्रमाणे आहे.

आरोग्य विभाग गट क व ड भरती अपडेट

शासकीय रुग्णालयामधील भरती ज्यामध्ये arogya विभाग मधील हि पदांचा समावेश आहे . ती भरती प्रकिया २०२१ मध्येच सुरु झाली होती पुन्हा नव्याने सर्व जाहिरात प्रसिद्ध होणार आहे . त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे.

arogya विभाग bharti २०२२
arogya विभाग bharti २०२२

गट क व ड संवर्गाच्या पदभरती बाबत बिंदूनामवली प्रमाणित घ्यावयाची कार्यवाही सुरु आहे , असे सार्वजनिक आरोग्य विभागने कळविले आहे असे या तारांकित प्रश्न मध्ये उत्तर देण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिका मधील आरोग्य विभागाची पदे भरण्याबाबत माहिती

error: Content is protected !!