आरोग्य विभाग भरती हॉल तिकीट

❗️सार्वजनिक आरोग्य विभाग

गट क व गट ड सर्वांगासाठी लेखी परीक्षा दिनांक २५/९/२०२१ व दिनांक २६/९/२०२१ रोजी घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचे ठिकाण, वेळ,परीक्षेचे केंद्र, वेळापत्रक इत्यादी बाबतची सखोल माहिती उमेदवारांनी https://www.arogyabharti2021.in/ या संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेल्या प्रवेश पत्रावर आज उपलब्ध होईल.

सर्वानी आपले मेल चेक करावे. मेल आला असल्यास प्रवेश पत्र डाऊनलोड करून घ्यावे.

वेबसाइट वर हॉल तिकीट आले आहेत

Scroll to Top