nhm

National Health Mission Osmanabad Selection and Waiting List

राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांची भरती सन 2021 22 यामध्ये – स्टाफ नर्स ,विविध वैद्यकीय अधिकारी, विविध तंत्रज्ञ व इतर पदांची मुलाखत प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती त्यास अनुसरून निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

समुपदेशन प्रक्रिया

तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या दालनामध्ये ११/०४/२०२२ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांची सर्व मूळ कागदपत्रांसह समुपदेशन प्रक्रिया साठी उपस्थित रहावे.nhm wardha bharti

पदनिहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट पहा

error: Content is protected !!
Scroll to Top
RTE 25% Admission 2024 सुरु झाले ICMR NIV Recruitment 2023 pwd exam timetable out! आनंदाची बातमी!! शासकीय कर्मचारी महागाई भत्त्या मध्ये वाढ. निर्णय आला वन विभाग भरती निकाल pdf आल्या | तुमचा स्कोर चेक करा रुतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad vs Shiva Singh) Packers : Green Bay Packers SSC GD Constable Recruitment 2022 45284 posts india vs australia hockey match result