Arogya vibhag Latur office announced new Arogya vibhag bharti 2023 – आरोग्य विभाग सरळ सेवा भरती २०२३ अंतर्गत लातूर मंडळ आरोग्य सेवा कार्यालयात 428 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या मध्ये विविध गट क पदांची भरती केली जात आहे. जसे वाहनचालक , नेत्रचिकित्सक अधिकारी , गृहपाल , प्रयोगशाळा अधिकारी , प्रयोग शाळा साह्यक , क्ष किरण अधिकारी , रक्तपेढी अधिकारी , औषध निर्माण अधिकारी , दूरध्वनी चालक , शिंपी , नळकारागीर , सुतार , वार्डन , अधिपरिचारिका , दंतआरोग्यक , बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी , आरोग्य निरीक्षक , लघुटंकलेखक, वस्त्रपाल आणि इतर पदे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.
![You are currently viewing Arogya Vibhag Latur Bharti 2023 एकूण ४२८ जागा](https://www.majinoukriguru.in/wp-content/uploads/2023/08/Maha-Arogya-1-e1694153156991.png)
🏥 Arogya Vibhag Health Department Recruitment 2023: Last Chance to Apply for 10,000 Posts! 🌟