राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भर्ती | NHM PUNE BHARTI 2021

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत ( एसटीडीसी ) पुणे करीता रिक्त पदांची भरती

Recruitment Process for Vacancies for National Tuberculosis Eradication Program (STDC) Pune under NHM Maharashtra Pune Circle.

जाहिरात नमुना सन २०२१-२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक , आरोग्य सेवा , पुणे परिमंडळ , पुणे . NHM महाराष्ट्र पुणे परिमंडळांतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत ( एसटीडीसी ) पुणे करीता रिक्त पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर पदभरती करणेसाठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज http://ddhspune.com/ या लिंकवरती मागविण्यात येत आहेत .

पदाचे नाव –वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( STDC रुग्णालय पुणे )

रिक्त पदांची संख्या -६

विभाग-राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम एसटीडीसी पुणे

आवश्यक शैक्षणिक अर्हता -M.Sc Medical microbiology / Applied Microbiology / General Microbiology / Clinical Microbiology / Biotechnology / Medical Biotechnology ( 3 years of work experience in Bacteriology ) or B.Sc Microbiology / Biotechnology / Biochemistry / Life Science with or without DMLT ( 5 years of work experience in Bacteriology )

वयोमर्यादा – राखीव प्रवर्ग ३८ वर्ष,खुला ४३ वर्ष

एकत्रित मानधन-रु .२५,००० /

LHEALTH MERASA खुला प्रवर्ग , राष्ट्रीय आरोग्य MANARAS जातीचा प्रवर्ग अ.जा. १ अ.ज. १ वि.जा. ( अ ) १ ई.डब्ल्यु . एस . १ खुला . १ . अटी व शर्ती : १ )

इच्छुक उमेदवारांनी दि . २ ९ / १० / २०२१ ते १३/११/२०२१ रोजी सायं .५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा .

अर्जासोबत १ ) वयाचा पुरावा २ ) पदवी / पदवीका प्रमाणपत्र ३ ) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका ४ ) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( as applicable ) ५ ) शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये National Tuberculosis Elimination Program मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल . ६ ) निवासी पुरावा ७ ) जातीचे प्रमाणपत्र ८ ) उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटोसह सोबत जोडलेल्या ऑनलाईन लिंक http://ddhspune.com/ वर जाऊन अर्ज सादर करावा .

अर्जासोबत उमेदवारांनी परिक्षा शुल्क रक्कम रु .३०० / – रुपयांचा डिमांड ड्राफट Deputy Director Health Services Pune यांच्या नावे पोस्टाने , कुरियरने व व्यक्तिशः मा . उपसंचालक , आरोग्य सेवा , पुणे मंडळ पुणे , नवीन प्रशासकीय इमारत , ३ रा मजला , एनएचएम विभाग , कौन्सिल हॉल समोर , पुणे १ येथे विहित मुदतीत सादर करावा ( शासकीय सुट्टीचे दिवस वगळून इतर दिवशी सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत तसेच अर्ज ऑनलाईन भरताना डिमांड डयूफटचा फोटो , बॅकेचे नाव व डिमांड ड्राफटच्या मागच्या बाजूला पदाचे नाव , अर्ज क्रमांक , उमेदवाराचे संपुर्ण नाव , मोबाईल नंबर अचूक लिहावे .

सदरचे पदे ११ महिन्याच्या कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत .

पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्याव्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाहीत .

ऑनलाईनद्वारे प्राप्त झालेल्या अर्जावरुन व उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेवरुन मेरीट लिस्ट तयार करण्यात येईल .

error: Content is protected !!