सार्वजनिक आरोग्य विभाग परिक्षा महाराष्ट्र शासन प्रश्नपुस्तिका Multi – Purpose_Health Worker

Total Marks : 200

Total Questions : 100

या पीडीएफ मध्ये आरोग्य विभागाची जी मागे 2021 मध्ये परीक्षा झाली होती त्याची प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात त्यासाठी त्याच्याबरोबर त्याचे उत्तर पत्रिका देखील दिलेली आहे

93 ) गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?

94 ) टॅमीफ्लू ‘ हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात ? A ) स्वाईन फ्लू B ) अतिसार C ) कर्करोग D ) मधुमेह

99 ) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते ?

२४x७ प्रा.आ. केंद्र म्हणजे काय ?

97 ) आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी करणे व्यक्तींपासून वेगळे करने म्हणजे

98 ) कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर किती असावे ?

प्रश्नपत्रिका पीडीएफ डाऊनलोड करा

[ays_quiz id=”2″]
error: Content is protected !!