बीड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांमध्ये 87 पदासाठी भरती
National Health Mission Recruitment 2022 Last Date 24 मार्च 2022,Beed District hospital and Primary health centre recruitment
Post Name:
वैद्यकीय अधिकारी- वैद्यकीय अधिकारी युनानी- वैद्यकीय अधिकारी आरबीएसके-ऑडिओलॉजिस्ट-फिजिओथेरपिस्ट, सिस्टर इनचार्ज,स्टाफ नर्स,एलएचव्ही,समुपदेशक,लेखापाल,लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट,तंत्रज्ञ,जिल्हा आशा ब्लॉक फॅसिलिटेटर,भूलतज्ज्ञ, ईएनटी सर्जन,प्रसूती,बालरोगतज्ञ,बालरोगतज्ञ,सर्जन फिजिशियन या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे , तरी इछुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज करावा.
Application Fees:
Rs 150 – For Gen
Rs 100 – For Category students
Important Dates
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date to apply offline) – दिनांक 24 मार्च 2022 पर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Offline) अर्ज स्वहस्त देणे पोस्टने अर्ज स्वीकार नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक-जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.अर्ज स्वहस्त देणे पोस्टने अर्ज स्वीकार नाही
कृपया उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचूनच अर्ज करा.
जाहिरात (Notification) Click here