B.J. Government Medical College Pune Bharti 2025 | BJGMC Pune Recruitment 2025

GMC Pune Recruitment 2025

B.J. Government Medical College (BJGMC), Pune येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही भरती Group-D (वर्ग-४) संवर्गातील पदांसाठी असून, पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकूण 345 पदे या भरतीत उपलब्ध आहेत.


भरतीचे तपशील | BJGMC Pune Vacancy 2025 Details


  • गॅस प्लॅन्ट ऑपरेटर
  • भांडार सेवक
  • प्रयोगशाळा परिचर
  • दवाखाना सेवक
  • संदेश वाहक
  • बटलर
  • माळी
  • प्रयोगशाळा सेवक
  • स्वयंंपाकी सेवक
  • नाभिक
  • हमाल
  • रुग्णपट वाहक
  • क्ष किरण सेवक
  • शिपाई
  • पहारेकरी
  • चतुर्थश्रेणी सेवक
  • आया
  • कक्षसेवक

एकूण पदे – 345


अर्ज करण्याची महत्त्वाची माहिती | Important Dates

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 ऑगस्ट 2025
  • अर्जाची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत
  • परीक्षा तारीख व प्रवेशपत्र – अधिकृत संकेतस्थळावर नंतर उपलब्ध होईल

अर्ज करण्याची पद्धत | How to Apply for BJGMC Pune Bharti 2025

  1. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ bjgmcpune.com ला भेट द्यावी.
  2. “Recruitment” विभागात जाऊन संबंधित जाहिरातीवर क्लिक करावे.
  3. ऑनलाईन अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
  4. अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करावा.

महत्त्वाचे दुवे | Important Links


Keywords

B.J. Government Medical College Pune Recruitment 2025, BJGMC Pune Bharti 2025, BJGMC Vacancy 2025, Pune Government Hospital Recruitment, BJGMC Class D Jobs, पुणे शासकीय रुग्णालय भरती, वैद्यकीय शिक्षण भरती 2025, BJGMC Group D Vacancy, Pune Hospital Jobs 2025


टीप

ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि अंतिम तारखेपूर्वीच अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.


error: Content is protected !!
Scroll to Top