BMC Recruitment 2022 – MCGM BMC Recruitment 2022 (Brihanmumbai Mahanagarpalika MCGM BMC Bharti 2022) for 05 Assistant Public Relations Officer Posts . all information given following post.
एकूण पदे : 05 जागा
पदाची माहिती : सहाय्यक जनसंपर्क अधिकारी
शैक्षणिक पात्रता: कला/विज्ञान/ वाणिज्य/ विधी/ अभियांत्रिकी पदवी आणि पत्रकारिता/जाहिरात/जन संपर्क व जनसंज्ञापन पदव्युत्तर पदवी व अनुभव
वयाची अट: 38 वर्षांपर्यंत व ४३ वर्ष मागासवर्गासाठी
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: खुला-1200 , मागासवर्गीय- 1000
शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2022