You are currently viewing bombay high court recruitment 2022 apply online: post of Mali/Helper
bombay high court recruitment 2022 apply online: post of Mali/Helper

bombay high court recruitment 2022 apply online: post of Mali/Helper

 • Post category:Home

bombay high court मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखा आस्थापनेवर माळी / मदतनीस या पदाची या वर्षात रिक्त होणाऱ्या दोन पदांकरिता निवड यादी तयार करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत सातव्या वेतन आयोगानुसार वेतन राहणार आहे ज्याच्या मध्ये 15000 ते 47 हजार 600 व सर्व शासकीय भत्ते राहतील बॉम्बे हायकोर्ट भरती 2022 post of Mali/Helper ची माहिती खालील प्रमाणे.

bombay high court recruitment 2022 apply online: post of Mali/Helper

पात्रता मुंबई उच्च न्यायालय भरती

 1. उमेदवार किमान चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा
 2. उमेदवाराला किमान तीन वर्षे इतका बगीचे हिरवळी वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा
 3. उमेदवारासाठी मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे
 4. उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे व कमाल 38 वर्षे असावे मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत राहणार आहे

मुंबई उच्च न्यायालय माळी पदाची निवड प्रक्रिया कशी असेल

 • प्रात्यक्षिक परीक्षा (उद्यान बागेच्या देखभाली संदर्भात)
 • शारीरिक क्षमता चाचणी
 • वैयक्तिक मुलाखत
 • निवड प्रक्रियेची एकूण 50 marks राहतील

अर्ज करण्याची प्रक्रिया

 • शेवटची तारीख ०५ मे २०२२ पर्यंत राहील
 • स्पीड पोस्ट किंवा ईमेल द्वारे देखील तुम्ही पाठवू शकता
 • मेल आयडी – regos-bhc@nic.in

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

 • जन्म तारखेचे प्रमाणपत्र
 • शैक्षणिक पात्रतेची गुणपत्रक
 • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
 • दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्यसंपन्न प्रमाणपत्रे
 • पूर्व अनुभव असल्यास दाखला
 • जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी
 • महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट
 • लहान कुटुंबाचे स्वयंघोषणापत्र

मुंबई उच्च न्यायालयामध्ये माळी मदतनीस ची कामे

 • उच्च न्यायालयाच्या आवारातील उद्यानाची देखभाल करणे
 • झाडे बागेतील उपकरणे इत्यादी ची देखभाल करणे
 • उद्यान सहाय्यकांवर ती देखरेख करणे
 • बियाणे लाल माती खत यांच्या आवश्यक ते बदल कोर्ट कीपर ला माहिती देणे

Bombay high court recruitment 2022 अर्ज नमुना येथे पहा

जाहिरात येथे पहा

अधिकृत वेब संकेतस्थळ येथे पहा