Central railway recruitment 2023 – मध्य रेल्वे मध्ये ६२ पदांची खेळाडू साठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ज्यामध्ये खेळाडू गट क व खेळाडू गट ड पदे आहेत. या साठी शैक्षणिक पात्रता – १० वी पास ते ITI आणि पदवीधर पर्यंत आहे. नोकरी ठिकाण मध्य रेल्वे महाराष्ट्र असेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२३ आहे. इतर सर्व माहिती फी , अर्ज , अतिरिक्त पात्रता जाहिरात मध्ये दिली आहे खालीलप्रमाणे.
सविस्तर जाहिरात मध्य रेल्वे पुढे आहे
येथे क्लिक करा