महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग ,
गट – क व ड संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२१
संचालक , आरोग्य सेवा आयुक्तालय , पुणे यांच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील संवर्ग निहाय रिक्त पदे भरण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत गट – क संवर्गातील सोबत तक्यात दर्शविण्यात आलेली पदे भरती करण्यासाठीची कार्यवाही करण्यात येत आहे .
कार्यालयाचे नाव , संवर्गनिहाय पदांचा , सामाजिक व आरक्ष नेहाय तक्ता स्वतंत्रपणे जोडला आहे . प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .
अर्ज भरण्याची मुदत १५ दिवस .
गट क
दिनांक ०६/८/२०२१ ते दिनांक 22/८/२०२१ वेळ रात्री १२.०० वाजेपर्यंत राहील . . .
गट ड
23/08/2021