DMER Directorate of Medical Education & Research Recruitment 2023 update – राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील रिक्त पदे कधी भरली जाणार त्या विषयी आज विधानसभा मध्ये तारांकित प्रश्ना द्वारे उत्तर मागवण्यात आले . या विषयी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभाग अंतर्गत सर्व सर्वोपचार रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालय मधील – गट क व ड संवर्गातील पदे भरण्यासाठी माहिती दिली पुढीलप्रमाणे आहे.
सविस्तर video पहा
वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग भरती
वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय मध्ये गट क मध्ये – औषध निर्माता , परिचारिका , प्रयोगशाळा साह्यक , स्टाफ नर्स , परिचर , वाहन चालक , लिपिक, टंकलेखक, कक्ष सेवक, आरोग्य सेविका व असा सर्व ५४ च्या आसपास संवर्ग मधील पदांचा या मध्ये समावेश असतो.
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती कधी होईल माहिती
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती प्रक्रिया सुरु आहे असी माहिती संबधित मंत्र्यांनी दिली आहे त्याची माहिती पुढे तुम्ही सविस्तर वाचू शकता . हि भरती TCS या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे. एकूण रिक्त पदे ४५०० आहेत. यामध्ये गट क पदांचा समावेश आहे आणि गट ड ची हि भरती निवड समिती मार्फत केली जाणार आहे.
वैद्यकीय शिक्षण विभाग भरती साठी विचारण्यात आलेला प्रश्न
सविस्तर माहिती अधिकृत website mls org in वर देखील उपलब्ध आहे .