शिपाई,लिपिक,टंकलेखक,आय.सी.टी.इंजीनियर Recruitment
(Babasaheb Ambedkar Technological University Recruitment 2021)
डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ पो . लोणेरे ४०२१०३ ता . माणगाव ( कोकण रेल्वे ) , जि . रायगड महाराष्ट्र राज्य मान्यता महाराष्ट्र शासन
थेट मुलाखत सकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे विभागीय केंद्र , औरंगाबाद येथे सुरु करण्यात आले आहे . या विभागीय करीता खालील पदावर करार पध्दतीने अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात १० महिने कालावधीकरीता नियुक्ती करावयाची आहे .
अर्ज पाठवन्यची प्रक्रिया- इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज dbatu-aurangabadro@dbatu.ac.in या इमेलवर पाठवावा
थेट मुलाखत दिनांक- ०१/१२/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता
मुलाखत ठिकाण- डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे विभागीय केंद्र शासक अभियांत्रिकी महाविद्यालय , भूगर्भ प्रयोगशाळा उस्मानपूर , औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयात
दरमहा एकत्रित वेतन पात्रता –
1.आय . सी . टी . इंजिनिअर (बी ई / बी.टेक ( संगणक अभियांत्रिकी माहिती ) बी सी ए / बी.सी.एस . डिप्लोमा आय.टी / सी . एस . ई .) –२४,००० /-
2.लिपीक तथा टकलेखक , लेखपाल-(कोणत्याही शाखेचा पदवी परिक्षा उत्तीण तसेच इंग्रजी टायपींग ४० श.प्र.मि व मराठी टायपींग ३० श.प्र.मि. तसेच संगणक ज्ञान आवश्यक ( MSCIT ) वाणिज्य शाखेचा पदवी धारकास प्रधान्य टैली कोर्स) 12000/-
3.शिपाई- (इयत्ता १० वी पास कामाचा अनुभव) प्रति दिन 340/-