DSSSB MTS साठी १० वी पास वर सरकारी नोकरी जाहिरात प्रसिद्ध

DSSSB MTS Delhi Recruitment 2024

GOVERNMENT OF NCT OF DELHI मार्फत Delhi Subordinate Services Selection Board (DSSSB) मध्ये COMBINED EXAMINATION, 2024 FOR MULTI TASKING STAFF (MTS) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या साठी अर्ज सुरुवात Opening Date of Application: 08th February, 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 08th March, 2024 आहे. MULTI TASKING STAFF (MTS) हे पद दिल्ली मधील विविध शासकीय विभाग मध्ये भरले जात आहे. DSSSB MTS Recruitment 2024 साठी सर्व माहिती पाहण्यासाठी पुढील लिंक उघडा व जाहिरात डाउनलोड करा.

  • Post Name – MTS
  • Total Posts- 567
  • Education Qualification – 10th Pass.
  • Application Fee – Open/OBC 100/- , All other candidate no need to pay fees.

सविस्तर जाहिरात व अर्ज लिंक खाली दिली आहे

click here

DSSSB MTS जाहिरात व अर्ज येथे पहा – Click Here

error: Content is protected !!